Surprise Me!

Lokmat Political News | आत्महत्यांचे सत्र सुरूच | आधी मंत्रालय आता थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान

2021-09-13 0 Dailymotion

नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत सहा जणांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय निवास स्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच सर्वांना ताब्यात घेतले.हे सर्व नागपूर महापालिकेत कार्यरत होते. मात्र त्यांना वेगवेगळ्या अनुशासनात्मक कारणांनी नोकरीतून काढलं गेलं होतं. आम्हाला नोकरीत परत घ्या या मागणीसाठी त्यांनी ८ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews